आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO :अंतराळात अॅस्ट्रोनॉट्सनी केली पिझ्झा पार्टी, इतका अजब होता नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नासाच्या काही अंतराळवीरांचा एक अजबगजब व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अमेरिकेतील  अॅस्ट्रोनॉट Paolo Nespoli याने त्याच्या ट्वीटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अंतराळात काही अॅस्ट्रोनॉट पिझ्झा पार्टी करताना दिसत आहेत. हवेत तरंगत असताना पिझ्झा बनवणे आणि पार्टी करणे त्यांच्यासाठी एक नवा अनुभव होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अंतराळवीरांचा पिझ्झा पार्टी करतानाचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...