(मगरीचे मांस शिजवताना दुकानदार)
चीनचे लोक खाण्या-पिण्याच्या बाबतीत खूप चर्चेत आहेत. ते स्वादिष्ट नव्हे पौष्टीक पदार्थ खाणे पसंत करतात. कदाचित यामुळेच ते विविध प्रजातींचे मांस मोठ्या चवीने खातात. परंतु मांस खाण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियासुध्दा मागे नाहीये.
ऑस्ट्रेलियाचे लोकसुध्दा
आपल्या आहारात अशा प्राण्यांचा किंवा जीव-जंतूंचा उपयोग करतात. त्यामध्ये ते भयावह मगरींपासून शहामृग, उंटासारख्या प्राण्यांचा आहारात सामावेश करतात.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल, की ऑस्ट्रेलियाचे लोक राष्ट्रीय पक्षी कांगारूचेसुध्दा मांस मोठ्या चवीने खातात. आज आम्ही तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या वियर्ड फुड्सविषयी सांगत आहोत.
मगर
मगरीच्या जवळ जाण्याच्या विचारानेसुध्दा आपल्याला घाम फुटतो. कारण तिचे भयावह रुपच आपल्या मनात भीती निर्माण करते. परंतु ऑस्ट्रेलियाचे लोल मगरीचे मांस खाणे पसंत करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या ऑस्ट्रेलिया पाच वियर्ड फुड्सविषयी...