आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्ट मिल्कपासून या महिलेने बनवला साबण, सुरु करणार आहे बिझनेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे युग, स्पर्धेचे आहे. या युगात क्रिएटिव्हिटीला खूप व्हॅल्यू आहे. आज आम्ही आपल्यासाठी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलंड येथील 37 वर्षीय जॅस्मिन ओव्हरटोन हिच्या अनोख्या प्रयोगाची माहिती घेऊन आलो आहे. तिने साबण बनवण्याचा नवा फंडा शोधूून काढला आहे. ती लवकरच स्वत:चा बिझनेसही सुरु करणार आहे.

बहिणीच्या ब्रेस्ट मिल्कपासून बनवला साबण...
जॅस्मिनने बनवलेला ब्रेेस्ट सोप चांगलाच लोकप्रिय झाला आहे. तिची बहीण ओव्हर-प्रोड्यूसिंग मिल्कने त्रस्त होती. बहिणीच्या ब्रेस्ट मिल्कपासून साबण बनवण्याची जॅस्मिनला आयडीया सुचली.

जॅस्मिनची बहिण क्रिस्टल मुलीला स्तनपान केल्यानंतर उर्वरित दूध क्रिएटिव्हिटीसाठी एका भांड्यात काढून ठेवत होती. सध्या ऑस्ट्रेलियात‍ या साबणाची जोरदार चर्चा आहे. सोबत या साबणाची मागणी दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.

जॅस्मिन कशी बनवते ब्रेस्ट मिल्कपासून साबण...
- जॅस्मिन ब्रेस्ट मिल्कमध्ये विविध प्रकारचे तेल मिसळते.
- साबण बनवण्याच्या प्रक्रियेला साधारण 4 ते 6 आठवड्यांचा कालावधी लागतो.
- जॅस्मिन वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये साबण बनवते.

ब्रेस्ट साबणाचे काय आहेत फायदे...
- ब्रेस्ट मिल्कपासून तयार झालेल्या साबणाचे अनेक फायदे असल्याचे जॅस्मिनने म्हटले आहे.
- स्किन खूप सॉफ्ट होते. याशिवाय ऑईली स्किन, पिम्पल्स आणि इतर प्रॉब्लम्स दूर होण्यास मदत होते.

लवकरच सुरु करणार बिझनेस....
-जॅस्मिन लवकरच ब्रेस्ट मिल्कपासून साबण बनवण्याचा बिझनेस सुरु करणार आहे.
-सध्या ती या साबणाचा फीडबॅक घेत आहे. लोकांनी साबणाबाबत पॉजिटिव्ह प्रतिक्रीया दिल्या आहेत.
- ती लवकरच या साबणाचा बिझनेस सुरु करणार आहे.
जॅस्मिनची बहीण क्रिस्टल याच साबणाने मुलीला अंघोळ घालते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कसा तयार होतो ब्रेस्ट सोप...?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...