आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wedding Photos Clinch Prizes In Photo Exhibitions

PHOTOS: हे आहेत जगातील सर्वोत्कृष्ट 18 अवॉर्ड विनिंग वेडिंग फोटोशूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न ही आयुष्यात एवढी महत्त्वाची घटना असते, की ती कायम स्मरणात राहावी, असे वाटते. यासाठी काही उत्साही कपल अंडरवॉटर लग्न करतात तर काही अगदी एखाद्या टेकडीच्या टोकावर जाऊन जिवनमरणाच्या आणाभाका घेतात. कपल्सच्या अशा अफलातून आयडियाज कायम चर्चेत राहतात. त्याचे फोटोशुटही लगेच लोकप्रिय होतात. 2014 मधील असेच काही फोटो आम्ही आपल्यासाठी आणले आहेत. त्यांना कोणत्या ना कोणत्या छायाचित्र प्रदर्शनात अवॉर्ड मिळाले आहे.
इंटरनॅशनल सोसायटी ऑफ प्रोफेशनल वेडिंग फोटोग्राफर्सने आपल्या सदस्यांना जगभरातील बेस्ट वेडिंग फोटोग्राफ जमा करण्याचे आवाहन केले होते. यावेळी 18 वेगवेगळ्या कॅटेगरीत हे फोटोग्राफ गोळा करण्यात आले. सोसायटीच्या वेबसाईटवर ते अपलोड करण्यात आले. हे फोटो बघितल्यावर वाटते, की असे फोटो कॅमेऱ्यात कैद करणे एखाद्या कलेपेक्षा कमी नाही.
फोटोग्राफर डेनिस बर्ती यांनी काढलेल्या वरील फोटोला डेडीसीव मुव्हमेंट, समर 2014, काबो सान लुकास, मेक्सिको या प्रदर्शनात पहिले पारितोषिक मिळाले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, असे काही अगदी अफलातून फोटो...