आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालक आणि मुलांचे हे 15 CLOSE PHOTOS, टॅटू बनवतात त्यांना खास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टॅटू गोंदवलेल्या पालकांसोबत त्यांच्या चिमुकल्यांचे फोटो)
पालकांना मुलांना सांभाळणे एक कठिण जॉब असल्यासारखे वाटत असले तरी त्यांचे सौंदर्य कमी नाहीये. आपल्या मुलांचे क्लोज असणे कोणत्या पालकांना आवडणार नाही. त्यांच्यासोबत फोटो क्लिक करणेसुध्दा त्यांना आवडते. आम्ही तुम्हाला आज पालकांचे त्यांच्या चिमुकल्यांसोबतची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत.
हे फोटो वेग-वेगळ्या ठिकाणांहून घेण्यात आली आहेत. काही सोशल साइट्सवर लोकांनी खूप पसंत केली आहेत. या फोटोंमध्ये मुले आपल्या पालकांच्या अगदी क्लोज दिसत आहेत. फिजिकलीसुध्दा आणि इमोशनलीसुध्दा. म्हणून त्यांना क्लोज फोटोसुध्दा म्हटले आहे. काही फोटोंमध्ये मुले आईच्या गर्भातसुध्दा आहेत.
विशेष म्हणजे, हे सर्व फोटो एक खास सीरिजचा लूक देत आहेत. यामध्ये सर्व पालक टॅटूसह आपल्या मुलांना प्रेम करताना दिसत आहेत. या सीरिजच्या फोटोचा हेतू असा, की टॅटू गोंदवलेल्या पालकांसोबत मुले किती क्लोज आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच काही सुंदर photos...