आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे झाड पुरुषांसाठी आहे एवढे खतरनाक, \'असा\'ही होतो वापर याची अनेकांना नाही माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केळीचे झाड. - Divya Marathi
केळीचे झाड.

पुरुषांमध्ये पौरुषत्व वाढवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर होतो, परंतु पौरुषत्व कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांबाबत खूप कमी जणांना माहिती आहे. ज्याप्रमाणे पौरुषत्वासाठी शतकानुशतके अनेक पदार्थ वापरले जात आहेत, त्याचप्रमाणे ती कमी करण्यासाठीही पिढ्यानुपुढे हे नुस्खे वापरले जात आहेत. खास करून जुन्या काळात या पदार्थांना ते लोक वापरत होते ज्यांना स्वत:ला कामवासनेपासून दूर राहायचे होते.

 

जाणून घ्या कोणता आहे तो पदार्थ?
- आदिवासी परिसरात पुरुषांचे पौरुषत्व कमी करण्यासाठी केळीच्या झाडाचे मूळ कित्येक शतकांपासून वापरले जात आहे. जर एखाद्या पुरुषाला केळीच्या मुळाचा रस पाण्यात मिसळून काही दिवसांपर्यंत पाजला तर पौरुषत्व नष्ट होते. जुन्या काळात हा उपाय साधू-संतही वापरत असत. ते कामवासना दूर सारून जीवन जगत होते.

 

या प्रजातीचे लोकही फॉलो करतात ही पद्धत
- मध्य प्रदेशच्या बैगा जमातीत पुरुषांना नपुंसक बनवण्यासाठी केळीच्या मुळाचा रस पाजतात. येथे पुरुषांसाठी गर्भनिरोधक म्हणून ही पद्धत वापरली जाते. तथापि, फळ म्हणून केळी ही पुरुषांसाठी उपयुक्त असते. यात आयर्न, पोटॅशियम, फायबर्स, फॉस्फोरस, कॅल्शियम यासारखे अनेक पदार्थ असतात. जे पुरुषांच्या तब्येतीसाठी फायदेशीर असतात.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पुरुषांची फर्टिलिटी नष्ट करणारे केळीच्या झाडाचे मूळ...

बातम्या आणखी आहेत...