आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे भारत-पाकिस्तानची सीमा तर कुठे या देशांच्या सीमा, पाहा अनोख्या बॉर्डर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिको आणि अमेरिकेच्या बॉर्डरवर तर दोन्ही देशांदरम्यान सद्भभावनार व्हॉलीबॉल मॅचचे आयोजन केले जाते. - Divya Marathi
मेक्सिको आणि अमेरिकेच्या बॉर्डरवर तर दोन्ही देशांदरम्यान सद्भभावनार व्हॉलीबॉल मॅचचे आयोजन केले जाते.
भारत-पाकिस्तान बॉर्डरवर कायमच तणाव असतो. गेली 60-65 वर्षे हेच चित्र आहे. मात्र आता भारतीय लष्कराने पाकिस्तानी बॉर्डरमध्ये जाऊन 40 दहशतवाद्यांना ठार मारले. मात्र, जगातील असे अनेक देश आहेत ज्यांच्या बॉर्डरवर, सीमेवर लोक सामान्य नव्हे तर आनंदाचे आयुष्य जगत आहेत. आम्ही या निमित्त दाखविणार आहोत की, जगभरातील अशा काही देशाच्या बॉर्डर्सचे फोटोज. जेथे साधा पहारा सोडा तर उत्सवाचे व आनंदाचे वातावरण असते.
जगभरात असेही काही देश आहेत की ज्यांच्या बॉर्डरवर ना फौज दिसते ना सुरक्षा व्यवस्था. असे असूनही तेथील लोक शांततेने आणि आनंदाने जीवन जगतात. आता या दोन देशाचीच बॉर्डर पाहा. नेदरलँड आणि बेल्जियम देशाची बॉर्डर एका घराच्या आत आहे. ते फक्त सांकेतिक अक्षरात लिहले असून त्याच दोन्ही देशाच्या सीमा आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर देशांच्या बॉर्डरवरील फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...