आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beautiful Photographs From Award Winning Burmese Photographer AP Soe

12 PHOTOS: अवॉर्ड विनिंग फोटोग्राफरने कैद केले बर्माच्या लोकांचे आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(म्यानमारच्या दोन महिला)
म्यानमारच्या एका प्रसिध्द फोटोग्राफरने फोटोंची एक नवीन सीरिज सादर केली आहे. एपी सू नॅशनल ज्योग्राफीचा कंट्रीब्यूटर आहे आणि फोटोग्राफीसाठी प्रतिष्ठीत गेरुडा अवॉर्डने दोनवेळा सन्मानित झाला आहे, त्याने आपल्या फोटोंमध्ये म्यानमारचे सौंदर्य आणि तेथील लोकांचे आयुष्य दर्शवले आहे.
इंटरनॅशनल ट्रॅव्हल फोटोग्राफी डेव्हिड लेजरने या फोटोंची स्तुती करून सांगितले, की हे यूनिक, इनोव्हेटीव्ह आणि सर्वात सुंदर आहे. ऐपी सू म्हणतात, की जेव्हा ते एखाद्या असाइनमेंटवर नसतात, तेव्हा ते आपल्या घराच्या आसपासचे काही फोटो शूट करत असतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एपी सूने क्लिक केलेले सुंदर फोटो...