आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पापणीची उघडझाप होण्याआधी 52 वेळा पंखांची उघडझाप करतो हमिंगबर्ड, पाहा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- रंगेबेरंगी पंखाचा पक्षी)
जगभरात पक्षांच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यातील हमिंगबर्ड ही प्रजाती जरा वेगळीच आहे. हा पक्षी सेकंदात 52 वेळा पंखांची उघडझाप करू शकतो. हमिंगबर्ड एकाच दमात उडान घेऊ शकता. सोबतच, त्यांचा रंगदेखील आकर्षणाचा एक केंद्र आहे.
तसेच, हमिंगबर्डच्या पंखावर नैसर्गिक कलाकृती इतकी सुंदर आहे, की आपल्याला त्यांचे पंख जादूई वाटतात. पुढील स्लाइड्सवर आम्ही तुम्हाला असेच काही छायाचित्रे दाखवणार आहोत. फोटोंमध्ये गुलाबी, निळा, हिरव्या, केशरी आणि लाल रंगाच्या पंखाचे पक्षी दिसत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हमिंगबर्डची सुंदर आणि आकर्षक छायाचित्रे...