आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळेच जग दाखवतात हे फोटोज, घटनेकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलून टाकतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मिडीयावर असे अनेक फोटोज शेअर होत असतात, जे एक वेगळेच जग आपल्‍या समोर आणतात. त्‍यांना पाहून एखाद्या गोष्‍टीकडे पाहण्‍याची दृष्‍टीच बदलून जाते तर अनेकदा आतापर्यंत उजेडात न आलेल्‍या गोष्‍टीही आपल्‍या ध्‍यानात येतात. आज आम्‍ही तुम्‍हाला जगभरातील असेच काही फोटोज दाखवणार आहोत. यातील प्रत्‍येक फोटोजमागे एक अनोखी कहाणी आहे. 
 
न्‍यूयॉर्क शहराची कहाणी सांगणारा फोटो  
आज आपण ज्‍या न्‍यूयॉर्क शहराला पाहतो, 35 वर्षांपूर्वी ते तसे नव्‍हते.  तेव्‍हा न्‍यूयॉर्कमध्‍ये इमारतींचे जंगल नव्‍हते तसेच रस्‍त्‍यावंर गाड्यांची गर्दीही नव्‍हती. वरील फोटोला पाहून तुम्‍हाला अंदाज येईल की हे शहर तेव्‍हा किती निवांत, शांत होते. अवघ्‍या 35 वर्षांमध्‍ये हे शहर प्रचंड बदलले आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, असेच काही फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...