आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने क्लिक केले बालीचे असे PHOTOS, वाटतात दुस-या ग्रहावरील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोग्राफर बेर्टोनी सिसवांटोने क्लिक केलेला फोटो)
जगभरात एकपेक्षा एक शानदार ठिकाणे आहेत, जी लोकांना क्षणांत आकर्षित करतात. इंडोनेशियाच्या बाली प्रांतात अशी अनेक ठिकाणे आहेत. समुद्रकिना-यावर वसलेले या ठिकाण्यांचे सौंदर्य प्रत्येक क्षणाला रंग बदलाना दिसतात. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी प्रत्येक क्षणाला येथील नजारा वेगळाच असतो. अलीकडेच फोटोग्राफर बेर्टोनी सिसवांटोने बालीची राजधानी डेनपसर येथील काही सुंदर ठिकाणांचे फोटो क्लिक केले आहेत.
त्यासाठी फोटोग्राफरने सूर्योदय आणि सूर्यास्ताची निवड केली. या दोन्ही वेळेला या ठिकाणांचे छायाचित्रे डोळ्यात भरण्यासारखे असतात. ते पाहून हे फोटो या पृथ्वीवरील नसून दुस-या ग्रहाची असल्याचा भास होतो. बेर्टोनीच्या फोटोग्राफीने या ठिकाणांना आणखीच सुंदर केले आहे. इंडोनेशिया प्रांत बालीचे मुख्य पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो लोक फिरण्यासाठी येत असतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, फोटोग्राफर बेर्टोनीने क्लिक केलेली अद्भूत छायाचित्रे...