आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेनेजुएला येथे मिळते खास पध्दतीने ब्युटी क्वीन बनण्याचे प्रशिक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत वेनेजुएलाने एकाच पदकाची कमाई केली आहे. पण, सैंन्दर्य स्पर्धेत निश्चितच दक्षिण अमेरिका देश जगात नंबर एक स्थानावर राहिल.
आत्तापर्यंत वेनेजुएलाच्या सहा युवतींनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्या आहेत. यावरून लक्षात येते की वेनेजुएलातील नागरिक सैंन्दर्य स्पर्धा किती गंभीरतेने घेतात. इथे लहान वयातच मुलींना विशेष शाळांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
बीबीसी वार्ताहर साराह ग्रैंजर, वेनेजुएलाची राजधानी कैरेक्स येथील 'जिसेल्स' नावाच्या ब्युटी शाळॆत पोहचली. जिसेल्स वेनेजुएलामधील एक प्रसिध्द ब्युटी शाळांपैकी एक आहे.
जिसेल्सची स्थापना जिसेल रेयेस हिने केली. ती स्वत: देखील पुर्व ब्युटी क्वीन राहिली आहे.
जिसेल सांगते, तिच्या परिवारात सतत मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धांबद्दल बोलले जाते त्यामुळे आम्ही देखील ती सौदर्य स्पर्धा बघीतली का? चला आज ती सौदर्य स्पर्धा बघायला जावू. या पाठीमागचे कारण आम्ही लहानपणा पासूनच त्या वातावरणात वाढलो आहे.