आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी हेही होते सुंदर, पाहा ड्रग्जने कशी उध्वस्त केली यांची Life, पाहा Disturbing Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणापासूनच आपल्याला तंबाकू दारू यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. वैध असूनही यामुळे अनेक लोकांचे जीवन उध्वस्त होत असल्याचे पाहायला मिळते. तेच जर ड्रग्ज असेल तर.. ड्रग्ज शरिरातील कॅल्शिअमवर परिणाम करते. त्यामुळे शरिराचा अक्षरशः सापळा बनतो. याठिकाणी असे काही फोटो दाखवणार आहोत ज्या लोकांची ड्रग्जमुळे अशी अवस्था झाली की, त्यांना ओळखणेही कठीण होऊन बसले.
काही महिन्यांतच झाली अशी अवस्था..
पहिला फोटो जानेवारी 2008 चा आणि दुसरा फोटो ऑगस्ट 2008 चा आहे. या मुलीची ही अवस्था कोकीन, हेरोइन आणि Methamphetamines नावाच्या ड्रग्ज सेवनामुळे झाली आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अशीच इतर प्रकरणे...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...