आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने केले महिलांचे डिलीव्हरीपूर्वी आणि नंतरचे PHOTOSHOOT

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिलीव्हरीपूर्वी आणि नंतर क्लिक केलेला फोटो - Divya Marathi
डिलीव्हरीपूर्वी आणि नंतर क्लिक केलेला फोटो
प्रेग्नेंसी एक सुंदर काळ असतो. त्यादरम्यान एक नवीन जीव पृथ्वीवर जन्म घेतो. हेच क्षण वेगवेगळ्या अंदाजात दाखवण्यासाठी काही फोटोग्राफर्सने प्रेग्नेंट महिलांचे डिलीव्हरीपूर्वी आणि नंतरचे फोटो क्लिक केले आहेत. हे फोटो खूपच रंजक आहेत. तसेच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फनी अंदाजात केले क्लिक...
काही फोटो फनी अंदाजात क्लिक केले आहेत. जसे, एका फोटोमध्ये दाखवण्यात आले, की महिलेचा पती तिच्या पोटात पाईपने हवा भरतोय. हवा भरल्याने महिलेचे पोट फुगले आहे. त्यानंतर एक ब्लास्ट होता आणि बाळ तिच्या पतीजवळ येते. हे फोटोशूट प्रेग्नेंसी आणि डिलीव्हरीचे क्षण फनी अंदाजात दाखवण्यासाठी केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रेग्नेंसीचे PHOTOSHOOT...
बातम्या आणखी आहेत...