आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन शॉपिंग करण्याआधी पाहा हे फोटोज, विसरून जाल सामान ऑर्डर करणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या डिजिटल जमान्यात लोक ऑनलाइन शॉपिंग करणे जास्त पसंत करतात, परंतु अनेकदा ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेक वस्तू अशा येतात ज्यांची अपेक्षा कुणीही केलेली नसते. सोशल साइट्सवर अनेक लोकांनी याबाबतचे आपले अनुभव शेअर केले आहेत. यात ऑनलाइन शॉपिंगच्या नावावर त्यांची कशी फसवणूक झाली ते सांगण्यात आले आहे. फोटोज पाहून त्यांनी ऑर्डर केली पण त्यांना मिळालेली वस्तू वेगळीच होती. 
 
कोणकोणत्या वस्तू आल्या अशा...
- तुम्ही या फोटोत पाहू शकता, महिलेने आपल्यासाठी पार्टी ड्रेस ऑनलाइन ऑर्डर केला होता, पण जेव्हा तिला पार्सल मिळाले तेव्हा आतून असा ड्रेस निघाला. तुम्ही फोटोतूनच समजू शकता की हे किती वेगळे आहे. याचे कापड, स्टाइल, डिझाइन, फिटिंग एवढेच काय आकारही एकदम वेगळा निघाला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ऑनलाइन शॉपिंगच्या रिअॅलिटीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...