आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल झाले या भिकारीचे Photos, जमीनीवर पसरवून अशा मोजत होता नोटा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
सध्या सोशल साइट्वर या भिकारीचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये हा व्यक्ती जमीनीवर बसून पैशाच्या ठिगा-यामधील पैसे मोजताना दिसत आहे. असे म्हटले जात आहे की, हा भिकारी चीनची राजधानी बीजिंगच्या रस्त्यांवर फिरुन फिक मागतो. याची महिन्या भराची कमाई जवळपास 1 लाख 10 हजरा रुपये आहे. प्रत्येक महिन्यात पोस्ट ऑफिसमध्ये जमा करतो पैसे

- हा व्यक्ती प्रत्येक महिन्यात पोत्यात पैसे भरुन पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन जातो.
- महिन्यात बीजिंगच्या पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करतो.
- पोस्ट ऑफिसमधील कोणीतरी हा फोटो क्लिक करुन सोशल साइट्सवर पोस्ट केला आणि हा व्हायरल होत आहे.
- आतापर्यंत या भिका-याचे नाव समोर आले नाही. असे म्हटले जात आहे की, हा व्यक्ती रोज बिजिंगच्या रस्त्यांवर फिरताना दिसतो.
 
भीक मागून बनला श्रीमंत
- याने बीजिंगमध्ये दोन मजली इमारती बांधली आहे असे समोर आले आहे.
- येवढेच नाही तर याचे 3 मुलं चीनच्या नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेतात.
- हा व्यक्ती आपल्या कुटूंबातील एकटा कमावणारा आहे.

पैसे मोजण्याच्या बदल्यात देतो टिप
- पोस्ट ऑफिसवर पैशांचा ठिगारा मोजण्यात खुप वेळ लागतो.
- अशा वेळी, हा लोकांची मदत घेतो आणि त्याच्या काम संपल्यानंतर 100 रुपयांची टिप देतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा फोटोज...
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...