आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 वेळा उद्धवस्‍त झालेले शहर आजही मॉडेल सिटी म्‍हणून आहे प्रसिद्ध, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंदुकीची दहशत, वेदना, निष्पाप आणि मानवी मुल्यांना छेद देणा-या अनेक घटना जगभर प्रत्‍येक 'युगात' घडत आल्‍या आहेत. आता पर्यंत जगभरातील रक्‍तपाताची आणि हल्‍ल्‍यांची अनेक भीषण दृश्ये अनेकांनी पाहिले असतील. अनेक मोठे युद्ध आणि आंतरराष्ट्रीय वादांचे बळी ठरलेली अनेक‍ शहरे उद्धवस्‍त झाल्‍याचे तुम्‍ही वाचले असेल, पाहिले असेल. अमेरिका आणि जपानच्‍या युद्धात उद्धवस्‍त झालेले हिरोशिमा शहराने राखेतून निमार्ण होणा-या फिनिक्‍स पक्षासारखी पुन्‍हा झेप घेतली हे तुम्‍हाला माहित असेल. मात्र आज आम्‍ही तुम्‍हाला 40 वेळा उद्धवस्‍त झालेल्‍या यूरोप खंडातील सर्बिया देशाची राजधानी 'बेलग्रेड' विषयी सांगणार आहोत.
पूर्व यूरोप आणि पश्चिम यूरोपला जोडणारे शहर म्‍हणून 'बेलग्रेड' ला ओळखले जाते. विविध कारणांवरून झालेली जागतिक युद्ध असो किंवा अंर्तगत यादवी. यामुळे या शहराची 40 वेळा निर्मिती करण्‍यात आली आहे. यू्गोस्‍लाविया देश वेगळ्या झाल्‍यानंतर 1991 मध्‍ये आणि 1999 मध्‍ये नाटो सेन्‍याच्‍या हल्लात हे शहर आलीकाडच्‍या काळात उद्धवस्‍त झाले होते. मात्र इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर या शहरातील प्रशासनाने आणि नागरिकांनी या शहराची पुन्‍हा बांधनी केली. उद्धवस्‍त झालेले हे शहर आज मात्र यूरोप खंडातील आदर्श शहर म्‍हणून ओळखले जाते.
पुढील स्‍लाईडवर पाहा 'बेलग्रेड' या मॉडल सिटीची छायाचित्रे...