आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्येही कोणे एके काळी होते महिलांना स्वातंत्र्य, तेव्हाचे चित्र दाखवतील हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामिक क्रांतीपूर्वीच्या इराणमधील महिलांचे PHOTOS - Divya Marathi
इस्लामिक क्रांतीपूर्वीच्या इराणमधील महिलांचे PHOTOS
जगातील सर्वात जुन्या देशांपैकी एक असलेल्या इराणमध्ये इस्लामी क्रांती किंवा 1979 च्या क्रांती पूर्वी महिलांना किंवा एकूणच नागरिकांना अधिक स्वातंत्र्य असल्याचे पाहायला मिळत होते. या क्रांतीपूर्वी इराणवर शाह मोहम्मद रझा पहलवी यांचे शासन होते. पण हुकूमशहा असूनही त्यांनी देशाला पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करण्याचे सांस्कृतिक स्वातंत्र्य दिले होते. पहलवी यांनी मुल्लांचा दबाव कमी केला आणि त्याचबरोबर महिलांवरची हिजाबच सक्ती कमी केली. उलट महिलांनी हिजाब वापरू नये म्हणून ते दबाव आणायचे. पण इस्लामिक क्रांतीमुळे तख्तपलट झाला आणि इराणमध्ये राजकीय आणि सांस्कृतिक उलथापालथही झाली. असेच काही इस्लामिक क्रांतीपूर्वीचे फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. विशेषतः त्या काळात जाहिरातींमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. हे इराणमधील फोटो आहेत, यावर प्रथमदर्शनी तुमचा विश्वासच बसणार नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इराणमधील त्या काळातील इराणी महिलांचे स्वातंत्र्य दाखवणारे PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...