आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगप्रदर्शनासाठी नव्हे, प्राचिन इतिहासात प्रसिद्ध आहे हे नृत्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान आणि कतरीना कैफ हिचा 'एक था टायगर'मधील 'माशल्ला-माशल्ला' हे गीत तुम्ही पाहिले असेलच. या गीताचे संगीत आणि शब्दांनी तर अनेकांच्या ओठांवर घर केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, या गीतातील नृत्य शैली तर अप्रतिमच आहे. या गीतात कतरीनाने 'बेली नृत्य' केले आहे. गीतामुळे कतरीनाला खूप लोकप्रियताही मिळाली होती. परंतु तुम्हाला माहित आहे काय, अंगप्रदर्शन करणार्‍या या 'बेली नृत्यामागे आपला समृद्ध इतिहास लपलेला आहे.

या प्राचीन आणि पारंपरिक नृत्याबाबतच्या अधिक माहितीसाठ‍ी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...