आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील शास्त्रज्ञांसाठी कोडे आहे 'बर्म्युडा ट्रँगलचे', जाणून घ्या शॉकिंग Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील एक मोठे रहस्य असलेल्या बर्म्युडा ट्रँगलने आतापर्यंत अनेक जणांचा जीव घेतला आहे यामुळेच ही जागा नेहमीत चर्चेमध्ये राहते. जगातील रहस्यमयी जागांपैकी एक असलेले बर्म्युडा ट्रँगलचे सत्य शोधण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला पण सर्वांच्या हाती निराशा आली. बर्म्युडा ट्रँगल अटलांटीक महासागराच्या दक्षिण भागात आहे. ज्याच्याजवळ मियामी आणि पुएर्टो रीको आहे. असे म्हणतात की याजागी जाणारा माणूस कधीच जिवंत परत येत नाही. जाणून घ्या याविषयीच्या खास गोष्टी..
 
अस्तित्वच नाहीसे करतो बर्म्युडा ट्रँगल
ज्या वेळी बर्म्युडा ट्रँगलच्या संपर्कात कोणते जहाज अथवा विमान येते तेव्हा ते असे काही गायब होते की त्याचे अस्तित्व कायमचने नाहीसे होऊन जाते. यासाठी गल्फ स्ट्रीमच्या जोरात असलेल्या प्रवाहाने कोणतेही विमान अथवा जहाज ते गायब करते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, बर्म्युडा ट्रँगलच्या अजून काही फॅक्टस..
बातम्या आणखी आहेत...