आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍हालाही काढता येणार नाहीत वेगवेगळे 100 आवाज, मात्र या प्राण्याला हे शक्‍य आहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाला आवडणारा एक प्राणी म्‍हणून मांजरीला ओळखले जाते. वेगवेगळ्या प्रकारची 100 आवाज काढण्‍याची क्षमता या प्राण्‍यामध्ये आहे. मिमिक्री करणा-यामध्‍ये वगवेगळे आवाज काढण्‍याचे कौशल्‍य असते. मात्र या प्राण्‍याची बरोबरी कोणताच मिमिक्रीवाला करू शकणार नाही.
मांजर प्राणी वेगवेगळे 100 आवाज काढू शकतो. रस्‍त्यावर चालत असताना मांजर आडवी गेली तर अशुभ मानल्‍या जाते. मात्र काही घरांमध्ये मुद्दाम मांजरी पाळल्या जातात. आज आम्‍ही तुम्‍हाला मांजरीविषयी काही रंजक फॅक्ट्स सांगणार आहोत.
मांजरीच्‍या झुंडाला क्‍लाउडर म्‍हटल्‍या जाते. मांजरीच्‍या मादीला मॉली म्‍हटले जाते. मांजरीच्‍या पिल्‍लाला किटेन म्‍हटले जाते. मांजरीचे अयुष्‍य हे 12 ते 14 वर्षे असते.
चीनमध्ये मांजरीही खाल्ल्या जातात, वाचा पुढील स्‍लाईडवर...