आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुगाड करण्यात पाकिस्तानीही आहेत एक पाऊल पुढे, पाहा अफलातून PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात तर कुणीच पकडू शकत नारही. हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र भारताचा शेजारी असलेला पाकिस्तानही जुगाड करण्याच्या बाबतीत मागे नाही. येथेही अफलातून जुगाड केले जातात. मग ते घराला सायकलचे लॉक लावणे असो वा फ्रिजमध्ये झोपणे. पाकिस्तानी जुगाड करण्यात फार हुशार आहेत. हे फोटो पाहून तुमचा यावर नक्कीच विश्वास बसेल.
गरम पाण्याने अंघोळ करणे झाले एवढे सोपे....
हा फटो पाहून तुम्ही समजू शकता की, पाकिस्तानी लोकांनी हा जुगाड करण्यासाठी किती डोक लावलं असेल. थंड पाणी थेट गरम होऊन यावं यासाठी त्यांनी गॅस चालू करून गरम पान्याच्या कॉइलला एका बाजूने सरळ पाण्याच्या नळालाच जोडले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही पाकिस्तानातील अफलातून जुगाड....
बातम्या आणखी आहेत...