आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य क्षण योग्य क्लिक, परफेक्ट टायमिंगने कैद झाले हे शॉट्स, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परफेक्ट टाइममध्ये घेतलेले छायाचित्र)
कोणत्याही फोटोग्राफीसाठी तीन गोष्टी खूप खास असतात. योग्य ठिकाण, योग्य वेळ आणि योग्य अँगल, या गोष्टींचा संगम असेल तर कोणताही फोटो परफेक्ट येतो. टायमिंगचे असेच काही छायाचित्रे आम्ही तुंम्हाला आज दाखवत आहोत, जी सोशल मीडियावर खूप व्हायरल झालीत.
जगभरात घेण्यात आलेली निवडक छायाचित्रांत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, परफेक्ट टाइम अर्थातच वेळेवर घेण्यात आलेली छायाचित्रे. टायमिंगच्या कमालीने अनेक फोटो वास्तवात तशी नाहीये जशी दिसत आहेत. परंतु काही परफेक्ट टायमिंग घेण्यात आल्याने असे दिसत आहेत. या छायाचित्रांना शानदार फोटोग्राफीचा नमूना समजला जाऊ शकतो. ही सर्व छायाचित्रे सोशल मीडियावूरन घेण्यात आलेली आहेत.
परफेक्ट टायमिंगमध्ये घेण्यात आलेली शानदार छायाचित्रे पाहण्या पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...