आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनी या अँगलने सेल्फी घेतल्‍यास मुलांना दिसतील आणखी आकर्षक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्‍या युगात युवापिढीसाठी सेल्‍फी घेणे हा एक नशा झाला आहे. बाहेर कुठेही गेल्‍यास सेल्‍फीशिवाय त्‍यांना राहवत नाही. चांगली सेल्फी निघावी म्‍हणून प्रत्‍येकजण धडपड करत असतो. यासाठी अनेक अँगल आणि हावभाव ट्राय केले जातात. एका डेटिंग प्रोफाईलने या सेल्‍फी बिहेव्हियरचा अभ्‍यास केला आहे. त्‍यांच्‍यानुसार आपण सेल्‍फी कोणत्‍या अँगलने घेतो हे तो सेल्‍फी आपण कोठे अपलोड करणार आहोत यावर अवलंबुन असते. 
 
या अँगलने मुली दिसतील आकर्षक 
- जर्नल सायकॉलॉजिकल सायन्‍समध्‍ये पब्लिश झालेल्‍या स्‍टडीनुसार, मुलींनी हात वर करुन घेतलेला सेल्फी सर्वाधिक आकर्षक दिसतो. 
- याचे कारण म्‍हणजे, अशा सेल्‍फीमध्‍ये मुली स्‍लीम आणि तरुण दिसतात. 
- रिसर्चर्सने महिलांच्‍या डेटिंग प्रोफाईल आणि अन्‍य प्रोफाईलवरील सेल्‍फीझचे अध्‍ययन केले. त्‍यांना आढळले की, मुली गरजेनुसार सहज सेल्‍फीचा अँगल ठरवतात. 
- रिसर्चमध्‍ये आढळले आहे की, मुलींना मुलांना सेल्‍फी दाखवायचा असल्‍यास ते शक्‍य तितका हात वर करुन सेल्‍फी घेतात. मात्र मुलींना सेल्‍फी दाखवायचा असल्‍यास ते समोरुन सेल्‍फी काढणे पसंत करतात. 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, मुलांनी कोणत्‍या अँगलने घेतलेली सेल्‍फी जास्‍त आकर्षक दिसते... 
 
बातम्या आणखी आहेत...