आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वी बघितली नसतील अचुक टायमिंगला क्लिक झालेली अशी जगातील गमतीशीर छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परफेक्ट टायमिंगची छायाचित्रे)
सोशल मीडियावर नेहमी चित्रविचित्र मात्र गमतीशीर छायाचित्रे बघायला मिळत असतात. ही छायाचित्रे बघताना नकळत आपल्या चेह-यावर हसू उमलत असतं. उदाहरणासाठी तुम्ही वरील छायाचित्रे बघू शकता.
divyamarathi.comने सोशल मीडियावर शेअर होणारी अशीच निवडक छायाचित्रे गोळा केली आहेत. पुढील स्लाईड्सवर तुम्ही बेस्ट टायमिंगला क्लिक झालेली एकापेक्षा एक आकर्षक छायाचित्रे बघू शकता. ही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघितली गेली आहेत. या छायाचित्रांचे फोटोग्राफर्स कोण आहेत, याविषयीची माहिती उपलब्ध नाही.
गमतीशीर छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...