आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मीतीच्या वेळी अशा दिसत होत्या या वस्तू, पहिल्या नजरेत ओळखने अवघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्रज्ञान वेळेनुसार बदलत राहते. रोजच्या नव-नवीन आविष्कारांसोबत जुण्या निर्मीतीत बदल घडत जातो. आज जे कॉम्यूटर आणि वस्तू आपण वापतो, निर्मीतीच्या वेळेस त्या अशाच दिसत होत्या असे नाही. आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, सुरूवातील कशा दिसत होत्या या रोजच्या वापरातील वस्तू...

वरिल फोटोत दिसणारी धातूची वस्तू ही काय आहे याचा अंदाज तुम्हाला आलाय का? हा एक सनग्लास आहे. सुर्याच्या प्रकाशापासून वाचण्यासाठी सुरूवातीला लोक याचा वापर करत होते. हा चष्मा घातल्यानंतर समोरची कोणतीच गोष्ट दिसत नव्हते. तरीही त्याकाळी लोक याचा वापर करत होते. वेळेनुसार बदलत गेलेल्या तंत्रज्ञानानुसार मेटलची जागा काचेने घेतली. आणि ट्रांन्सपरंट काचेचा चष्मा लोक वापरू लागले.

पुढील स्लाइडवर पाहा निर्मीतीच्या वेळे कशा दिसत होत्या या वस्तू...
बातम्या आणखी आहेत...