आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक राजा, तब्बल 40 विवस्त्र राण्यांसोबत 'जलक्रीडा' करायचा एका खास तलावात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्थानात अनेक राजे- महाराजे घडून गेले आहेत. त्यांच्या राजेशाही थाटमाटामुळे आजही ते संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. भरतपूरचे तत्कालीन महाराजा किशनसिंह हेही त्याला अपवाद नव्हते. यांच्या रंगीन मिजाजामुळे ते चर्चेत राहिले होते. किशनसिंह यांची एक नाही, दोन नाही तर तब्बल चाळीत राण्या होत्या. दिवान झरमनी दास यांनी आपल्या 'महाराजा' या पुस्तकात किशनसिंह यांच्याबाबत एक अनोखा किस्सा सांगितला आहे.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'तब्बल 40 विवस्त्र राण्यांसोबत 'जलक्रीडा' तेही एका खास तलावात!'