आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Biggest Lava Lake On Top Of Mount Nyiragongo, Congo

येथे आहे वितळणा-या लावांचा सरोवर, चुकूनही जाण्याची होत नाही हिम्मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नायरागोंगो ज्वालामुखीमधून निघणा-या लावांचा लावांचा सरोवर)
वितळणा-या लावांच्या सरोवराविषयी तुम्ही कधी ऐकले आहे का? कदाचित ऐकले नसावे. असेच एक सरोवर आफ्रिकेच्या कांगो देशातील गोमा शहराच्या जवळ आहे. हा आफ्रिकेचा सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. नायरागोंगा निघणारा लावा एका ठिकाणी बनलेल्या खड्यात जमा होऊन सरोवरासारखा दिसतो. मात्र, चुकूनही कुणी हा सरोवर पाहण्याची हिम्मत करत नाही. कारण हा ज्वालामुखी नेहमी उसळता असतो.
तेथील खडकांवरून वितळलेल्या लावांचा सरोवर दिसतो. हा सरोवर पाहण्यासाठी येथील वोल्केनो अॅडव्हेंचरसाठी क्रेजी असलेल्यांची रांग लागलेली असते. हा किवू सरोवरपासून जवळपास 2000 किलोमीटर ऊंचीवर आहे. नायरागोंगा ज्वालामुखी अनेकदा सक्रिय होतो. 2002मध्ये हा प्रबल रुपात सक्रिय झाला होता. गोमा शहरापासून जवळपास पाच लाख लोकांना स्थलांतरित करण्यात
आले होते. सद्यस्थितीतसुध्दा हा ज्वालामुखी सक्रिय आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सक्रिय ज्वालामुखीची काही छायाचित्रे...