(स्टंट करताना डॅनी मॅकेस्किल)
स्कॉटलँडचा प्रसिध्द सायकलस्वार डॅनी मॅकेस्किल अत्यंत दुर्गम पहाड़ांवर स्टंट करतो. त्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 28 वर्षीय डॅनीने 7.5 मैल लांबीच्या प्रवासाचा व्हिडिओसुध्दा तयार केला आहे.
हा व्हिडिओ यु ट्युबवर ‘द रिज’ नावाने अपलोड केला आहे. वयाच्या 17 व्या वर्षीच डॅनीने मॅकेनिकची नोकरी सोडून साकलस्वारी सुरु केली. त्याहमध्ये सायकलवर अत्यंत दूर्गम टेकडीवर जावून त्यावर स्ट्ंट्स करणे हा त्याचा छंदच बनला. 2009 मध्ये तो डोव्सच्या म्यूझिक व्हिडिओ विंटर हिलवर गेला होता.
पुढील स्लाइडवर पाहा, डॅनीच्या सायकलिंगची काही भन्नाट छायाचित्र.. अन् VIDEO (अंतीम स्लाइडवर)