आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या इच्छेखातर केले 200 कोटी खर्च, शॅंपेनने करते अंघोळ, पाहा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जगभरात असे अनेक अब्जाधिश लोक आहेत जे आपल्यासाठी किंवा फॅमिलीचा छंद पूर्ण करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू शकतात. असाच एक अब्जाधिश व्यक्ती जो मूळचा यूक्रेनचा आहे. मात्र सध्या ब्रिटनमध्ये राहतो व व्यवसाय करतो. मोहम्मद जहुर असे त्याचे नाव असून त्याने आपल्या पत्नी स्वप्न पूर्ण करण्यासाठी 200 कोटू रूपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. काय आहे पत्नीचे स्वप्न...
जहूरची पत्नी माजी मिस वर्ल्ड आणि सिंगर आहे. तिचे नाव कमालिया असून तिला पॉप स्टार बनायचे होते. तिला अमेरिकेत नाव कमावून टेलर स्विफ्टसारखे जगभर प्रसिद्ध व्हायचे होते. पत्नीचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 61 वर्षीय जहूरने सुमारे दोन अब्ज म्हणजे 200 कोटी रूपये खर्च केले. जहूर आता आपली पत्नी कमालियासाठी 2.7 कोटी पाऊंडचे एक प्रायवेट जेट खरेदी करण्याचा विचार करत आहे. हे जेट यासाठी की पत्नी कमालिया कीव ते लॉस एंजिलिसला जाऊन बेस्ट प्रोड्यूसर्सला भेटू शकेल.
जहूरला नाही वाटत की त्याची 39 वर्षीय पत्नीने विमानाच्या रांगेत उभे राहावे आणि उ्डडाणसाठी होणा-या उशिरामुळे तिला वाट पाहावी लागू नये. कमालियाजवळ पाच घोडे आहेत तसेच ती शॅंपेनने अंघोळ करते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या अब्जाधिश कपलचे निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...