आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काहीशा असा अंदाजात मुलांना शिकवते ही बायोलॉजी शिक्षिका, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेदरलँड- काही विषय मुलांना बोअर वाटतात. त्या विषयांचा अभ्यास करालाही ते कंटाळतात. परंतु त्यांना कंटाळवाणा वाटणारा विषय जरा वेगळ्या पध्दतीने शिकवला तर त्यांना त्यात रुची निर्माण होऊ शकते. नेदरलँडची बायोलॉजीची शिक्षिका डेबी हीरकेन्सने या समस्येवर अनोखे उत्तर शोधले आहे. मुलांना बायोलॉजी शिकवण्यासाठी ती शरीराच्या विविध अवयवांसारखे ड्रेस परिधान करून येते.
जसे हाडांविषयी शिकवण्यासाठी ती सापळाची डिझाइन असलेला ड्रेस परिधान करते. आतील बॉडीची माहिती देण्यासाठी त्याच डिझाइनचा ड्रेस परिधान करून येते.
डेबी हीरकेन्स सांगते, की असे केल्याने मुलांना शिकवणे सोपे जाते. संबंधित अंग शरीरातील कोणत्या भागांत आहेत, हे कळते. डेबीने हा खास सूट ऑनलाइन शोधला आहे आणि शाळेकडून मागवून घेतला. शाळेच्या संचालकांनीसुध्दा याला परवानगी दिली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कसे ड्रेस परिधान करून शिकवते ही शिक्षिका...