आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेडिंग फोटोशूट करताना वधूसोबत घडली अनपेक्षित घटना, व्हायरल झाले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक तरुणीला तिचे लग्न स्पेशल असावे, असे वाटत असतं. त्यासाठी वधू काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्नात असते. मात्र कधीकधी काही क्षण स्पेशल करण्याच्या नादात असे काही घडतं, की तुम्ही हसूनहसून लोटपोट होता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका वेडिंग फोटोशूटविषयी सांगत आहोत.

अचानक घोड्यावरुन पडली वधू...
कॅलिफोर्नियाच्या ओकलँडमध्ये वास्तव्याला असलेल्या अलग्रेटला तिचे वेडिंग फोटोशूट युनिक बनवायचे होते. यासाठी तिने तिची मैत्रीण मॅकेंजी वुल्गैरिससोबत एक घोड्यांच्या मदतीने पाण्यात फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. या वेडिंग फोटोशूटला अलग्रेटला फेअरी टेलच्या कथेचे रुप द्यायचे होते. वेडिंग गाऊनमध्ये नटलेल्या अलग्रेटची फोटोशूटची सुरुवात छान झआली. मात्र फोटोशूटदरम्यान अलग्रेटचा घोडा सैरभैर झाला आणि अलग्रेट तोल ढासळल्याने पाण्यात पडली.

अलग्रेटची मैत्रीण मॅकेंजीला हे मात्र गमतीशीर वाटले. मॅकेंजीच्या घोड्यांना पाण्यात खेळणे पसंत आहे. त्यामुळे पाण्यात शिरताच घोडे मस्ती करु लागले आणि यामुळे अलग्रेटचे फोटोशूट मात्र धुळीत मिळाले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, या फनी फोटोशूटचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...