आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोदकामात 800 वर्षे जूना मोबाईल मिळाल्याचा दावा, असा आहे Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 जून 1866 ला जर्मनीच्या प्रशियाने ऑस्ट्रीया देशावर आक्रमण केले, ऑस्ट्रीया त्याच्या पुरातत्व विभागासाठी जगभरात ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच येथे झालेल्या खोदकामादरम्यान 800 वर्षे जूना मोबाईल मिळाल्याचा दावा येथील अधिकाऱ्यांनी केला आहे. हे यंत्र पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. कारण केवळ 42 वर्षापूर्वी मोबाईल फोनचा शोध लावण्यात आला होता. फोटोज् झाले वायरल..
 
ऑस्ट्रीयाच्या साल्जबर भागात जेव्हा खोदकाम चालु होते तेव्हा तिथून एक मूर्तीही बाहेर काढण्यात आली आहे. ही मूर्ती 800 वर्षे जूनी असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन पुरातत्व विभागाने असा अंदाजा लावला आहे की त्यावेळीही मोबाईल फोन वापरण्यात येत असे. 
 
भाषाही आहे त्याच काळातील..
मूर्तीने त्या हातात फोन पकडला आहे त्यावर मेसोपोटामिया भाषा लिहीण्यात आलेली आहे. या मोबाईलच्या बटनवर कील लीपी वापरली आहे. या लिपीचा 5000 वर्षापूर्वी मेसोपोटामिया मध्ये शोध लावण्यात आला होता. कील लीपीचे काही अवशेष अजूनही इराक आणि ईराणमध्ये पाहायला मिळतात. 
 
काही लोकांनी उडविली खिल्ली..
वायरल झालेला हा फोटो पाहून अनेक जणांनी त्याची खिल्ली उडविली आहे. या मोबाईलचे डिझाईन अगदी सुरुवातीच्या काळात आलेल्या नोकीया कंपनीच्या मॉडेलप्रमाणे आहे. या फोटोला पाहणारे हा फोटो केवळ मनोरंजन म्हणून वायरल करण्यात आला आहे असे सांगत आहेत. काही दिवसंअगोदर एका जूनाट मूर्तीचा फोटो व्हायरल झाला होता ज्यात त्या मूर्तीच्या हातात लॅपटॉपसारखी वस्तू दिसत आहे. या फोटोही इंटरनेटवर व्हायरल झाला होता. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अन्य काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...