आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे KISS केल्यास भरावा लागतो दंड, जगात आहेत हे 10 विचित्र नियम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीतील एबोलीत चालत्या गाडीत किस करणे बॅन आहे. किस करताना तुम्हाला पकडले गेल्यास 31 हजार रुपयापर्यंत तुम्हाला दंड भरावा लागतो. - Divya Marathi
इटलीतील एबोलीत चालत्या गाडीत किस करणे बॅन आहे. किस करताना तुम्हाला पकडले गेल्यास 31 हजार रुपयापर्यंत तुम्हाला दंड भरावा लागतो.
दुस-यांचे नुकसान होऊ नये म्हणून ते टाळण्यासाठी किंवा सर्वांचे ज्यात हित आहे ते जोपासण्यासाठी नियम, कायदे बनविले जातात. मात्र काही देशात वेगळ्याच कारणाने नियम बनवावे लागतात व ते जगभर चेष्टेचा विषय बनतात. आज आम्ही तुम्हाला जगभर असलेल्या अशाच 10 विचित्र नियम, कायद्यांबाबत माहिती देणार आहोत. जे वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. किस करताना पकडले गेल्यास भरावा लागतो दंड...
इटलीतील एबोलीत चालत्या गाडीत किस करणे बॅन आहे. किस करताना तुम्हाला पकडले गेल्यास 31 हजार रुपयापर्यंत तुम्हाला दंड भरावा लागतो.
पुढे स्लाईड्सद्वारे वाचा, अशाच काही वेगवेगळ्या देशाचील विचित्र नियम, कायदे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...