आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजरीने असा केला टॉयलेट सीटचा वापर, सीक्रेट कॅमरेमध्ये कैद झाले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टॉयलेटच्या कमोडचा वापर करताना मांजर)
मरिना- तुम्ही कधी मांजरीला टॉयलेट सीटचा वापर करताना पाहिले आहे का? कदाचितच नसेल पाहिले. परंतु एका मांजरीने टॉयलेटसाठी कमोडचा वापर करून सर्वांना धक्काच दिला आहे. ही मांजर सध्या चर्चेत आहे. ही घटना कॅलिफोर्नियाच्या मरिनाची आहे. झाले असे, की एक मांजर टॉयलेटमध्ये जाऊन सामान्य व्यक्तीप्रमाणे कमोडचा वापर करत होती. यावेळी तिच्या मालकाने सीक्रेट कॅमे-यात तिचे कृत्य कैद केले.
ही मांजर बाथरुममध्ये जाऊन आवाज काढते. त्यानंतर ती कमोडवर चढून कमोडचा व्यवस्थित वापर करते. मांजरीच्या मालकाने सांगितले, की तिने एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे कमोडचा वापर केला, फक्त तिला फ्लॅश चालू करता आले नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कमोडचा वापर करताना मांजर...