आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 अघोरी प्रथा: कुठे मृतदेह तर कुठे अंत्यसंस्कारानंतर खाल्ले जातात हाडे आणि राख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- प्रथेचे ब्राजीलचे आदिवासी)
अनेक प्रांतातील प्रथा-परंपरा ऐकल्यानंतर आपल्या अंगाला काटा येतो. मात्र अशा विचित्र प्रथेचे पालान केल्याने आपल्याला सुख मिळते किंवा देवाची आपल्यावर कृपा असते असा या लोकांचा भ्रम असतो. यामध्ये अनेक परंपरंमध्ये मृत पावलेल्या लोकांचे शरीर खाल्ले जाते तर काही लोक मृतांचे हाडे खातात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र अशी प्रथा ब्राजीलच्या आदिवासींमध्ये आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 विचित्र प्रथांविषयी सांगणार आहोत, ज्या ऐकूनच तुम्हाला किळसवाणे वाटेल.
मृत व्यक्तींचे अस्थी खाण्याची परंपरा-
ब्राजील आणि व्हेनेज्युअलामध्ये काही आदिवासी समाजात लोक नातेवाईकांमध्ये मृत पावलेल्या लोकांचे अस्थी खातात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु हे खरे आहे. या परंपरेअतर्गत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह जाळल्यानंतर लोक त्याची हाडे आणि राख खातात. हे खाण्यासाठी ही लोक केळापासून बनलेल्या सूपाचा वापर करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अशाच 4 विचित्र प्रथांविषयी...