आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्टे च्विंगम आणि अंडरवेअरही, या विचित्र गोष्टींचा झाला लाखोंमध्ये लिलाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला एखाद्याचे उष्टे च्विंगम खरेदी करायला सांगितले तर तुम्ही नक्कीच समोरच्या व्यक्तीला वेड्यात काढाल. पण जगामध्ये असे लोकही आहेत, ज्यांनी अशाच विचित्र गोष्टी खरेदी केल्या आणि त्यासाठी लाखो रुपयेही मोजले. अशाच 10 विचित्र गोष्टींच्या लिलावांबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

ब्रिटनी स्पियर्सचे उष्टे च्विंगम..
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पॉप सिंगर ब्रिटनी स्पिअर्सच्या उष्ट्या च्विंगमसाठी जेव्हा लिलाव झाला तेव्हा लोकांनी त्यासाठी चांगलीच बोली लावली होती. एका व्यक्तीने तब्बल 9 लाख रुपये खर्च करून ते च्विंगम विकत घेतले होते. ब्रिटनीने हे च्विंगम एकदा चावून तोंडातून काढले होते. इबे वेबसाइटवर त्याचा लिलाव झाला होता.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच 10 विचित्र गोष्टींबाबत...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...