आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1950मध्ये काहीसे असे होते हाँगकाँग, पाहा शहराचे सौंदर्य दर्शवणारी ब्लॅक अँड व्हाइट छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(1950मध्ये चिनी फोटोग्राफरव्दारा घेण्यात आलेल्या हाँगकाँगमधील एक छायाचित्र)
हाँगकाँगचे नाव आठवताच एका झगमगाट शहर डोळ्यासमोर उभे राहते. उंच उंच इमारती स्वच्छ आणि सुंदर रस्ते असे चित्र डोळ्यासमोरून जात नाही. मात्र हाँगकाँग आज जेवढे स्वच्छ आणि श्रीमंत शहर दिसत असले तरी सुरुवातीच्या काळात याची स्थिती अशी नव्हती. वर दिसणारे छायाचित्र कदाचित 1950च्या दशकातील आहे. या छायाचित्रात हाँगकाँगची स्थिती पूर्णत: सद्यस्थितीपेक्षा उलट दिसून येत आहे.
पुढील स्लाइड्सवर हाँगकाँगची काही छायाचित्रे दिली आहेत. ती 1950मध्ये एक चिनी फोटोग्राफरने क्लिक केली आहेत. तो 1949मध्ये शंघाईपासून हाँगकाँग विभक्त होण्याचा काळ होता. गडद काळ्या आणि पांढ-या (ब्लॅक अँड व्हाइट) रंगाची ही छायाचित्रे हाँगकाँगचे तेव्हाचे सौंदर्य दाखवत आहेत. ही छायाचित्रे बरीच चर्चेत आहेत. यांना 'फॅन हो: ए हाँगकाँग मेमोइर' या पुस्तकात प्रकाशित करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हाँगकाँगचे सौंदर्य दाखवणारी ब्लॅक अँड व्हाइट छायाचित्रे...