आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bloody Pond: Most Dangerous Place On Earth In Japan

पाहा जापानचा 'खूनी झरना', जाणून घ्या जवळ जाण्यास का आहे बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जपानच्या ब्लडी पाँड)
जे लोक फिरण्याचे शौकीन असतात, त्यांना दरवर्षी नव-नवीन ठिकाणी जाण्याची ओढ असते. कुठे कोणते आणि पाहण्यासारखे स्पॉट आहेत याचा नेहमीच शोध घेत असतात. अशा पर्यटकांसाठी आणखी एक नवीन आणि भयावह ठिकाण जापानमध्ये आहे. मात्र, या ठिकाणी जाणे म्हणजे मृत्यूला जवळ ओढण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. या ठिकाणाला ब्लडी पाँड अर्थातच रक्ताचा तलाव म्हणून ओळखले जाते.
जापानच्या प्रसिध्द ठिकाणांमध्ये सामील या तलावाच्या जवळ जाण्याससुध्दा बंदी घालण्यात आली आहे. कारण या डबक्याचे तापमान 194 फॅरेनडाइट आहे.
'खूनी झरना'- असे पडले नाव-
या डबक्याचे पाणी लाल रंगाचे आहे. हे पाणी रक्तासारखे दिसते. तलावात जास्त खारटपणा आणि लोखंडाचे प्रमाण असल्याने या तलावातील पाण्याचा रंग लाल आहे. पाणी गरम असल्याने या तलावातून नेहमी वाफ बाहेर पडत असते. या तलावाकडे पाहिल्यास दिसते, की हे नरकाचे व्दार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रक्तासारखे दिसणा-या तलावाची छायाचित्रे...