आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात-पायांशिवाय झाला होता जन्म, आज हे काम करून कमवतोय लाखो रूपये...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही कॅमेरा हाताळायचे शिकला असाल तेव्हा आधी कोणत्या बटनाने काय होते आणि ते कसे दाबावे हे शिकावे लागले असेल. त्यानंतर अनेकवेळा फोटो काढताना अडचणी आल्या असतील.  पण इंडोनेशिया येथील फोटोग्राफर अच्मड जलकारनेन यांना जन्मताच हात-पाय नाही. बोटांशिवाय फोटो काढणे किती अवघड आहे, याची कल्पना तुम्हाला आली असेलच.
 
कसे क्लिक करतो फोटोज्...
24 साली अज्मडमध्ये एवढा आत्मविश्वास होता की, त्याने अश्यक्याला शक्य करून दाखवले. त्याने जिवनात अनेक अडचनींचा समना केला, पण आज तो एक कंपनी चालवत आहे. तो कॅमेरा तोंडाने खोलतो आणि फोटोज क्लिक करण्यासाठी आपल्या हाताची एक्स्ट्रा स्किन आणि चेहऱ्याचा वापर करतो. एवढेच नाही तर तो मॉडेल्स पासून ते निसर्गातील सौदर्यांपर्यंतचे फोटोज क्लिक करतो आणि ते फोटोज स्वत:एडीच देखील करतो. त्याने DZOEL नावाची एक कंपनी सुरू केली आहे.
 
अच्मड म्हणतो, मला लोकांनी माझ्या कलेमुळे ओळखावे, अपंग म्हणून नाही. आपल्या क्रिएटिविटीद्वारे लोकांना आकर्षीत करण्याचा त्याचा पयत्न असतो. 

पुढील स्लाइडवर पाहा, अच्मड कसे काढतो फोटोज्....?
बातम्या आणखी आहेत...