आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा फसला बॉयफ्रेंड... आईला चुकून व्हॉट्‍सअॅपवर पाठवला गर्लफ्रेंडचा असला फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील टेनेसीधील राहाणारा एकाला गर्लफ्रेंडचा फोटो आईला व्हॉट्‍सअॅपवर पाठवणे चांगलेच महागात पडले. मेसन व्हालन्स असे या तरुणाचे नाव आहे.

 

मेसन याने आईला एक फोटो पाठवला. फोटोत त्याला आईला त्याचे हरवलेले टी-शर्ट दिखवायचे होते. हे टी-शर्ट त्याला आईनेच गिफ्ट केले होते. परंतु टी-शर्ट दिखवण्याच्या नादात मेसनकडून एक चूक झाली. फोटोत त्याची गर्लफ्रेंड बेडवर लेटलेली दिसत होती. इतकेच नाही तर फोटोत दिसणार्‍या इतर वस्तुंमुळेही त्याची पोलखोल झाली.

 

नेमके आईला काय दिसले फोटोत...

- आईला फोटो पाठवण्याच्या नादात मेसन विसरला की, बेडरुममध्ये काही आक्षेपार्ह वस्तू आहेत. विशेष म्हणजे मेसनची गर्लफ्रेंड बेडवर लेटली होती, नेमका तोच फोटो त्याने आईला व्हॉट्‍सअप केला.

- मेसन याने व्हॉट्सअॅपसोबतच फोटो ट्विटरवरही शेअर केला. नंतर मात्र, मेसनला चूक लक्षात आली.

- मेसनच्या मित्रांनी सांगितले की, त्याच्या बेडच्या मागील बाजून हाथ बांधण्याची दोरी होती. ही दोरी कोणत्या कामात वापरली जाते हे तुम्हाला नव्याने सांगायला नको.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... मेसनने चुकून आईला पाठवलेले फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...