आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलने करुन घेतली अशी सर्जरी, ब्रालेस ड्रेसमध्ये दिसत होती कार्टून कॅरेक्टरसारखी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनची ग्लॅमरस मॉडेल आणि अॅक्ट्रेस जॅमी लूसी तिच्या फिगरमुळे चर्चेत आली आहे. जॅमीने पुन्हा एकदा ब्रेस्ट सर्जरी करुन घेतली आहे. त्यानंतर जॅमी कार्टून कॅरेक्टर जेसिका रॅबिटसारखी दिसायला लागली आहे. ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या म्यूझिक कॉन्सर्टमध्ये जॅमी आली होती, तेव्हा सर्वांचा नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. 

 

जॅमीने ब्रेस्ट सर्जरीसोबतच बट सर्जरीही करुन घेतली आहे. तिची कंबर कार्टून कॅरेक्टरसारखीच आकर्षक झाली आहे. याशिवाय तिने शरीराच्या अनेक पार्ट्सवर टॅटू गोंदवून घेतले आहेत. 
- 29 वर्षांची ही ग्लॅमरस मॉडेल अनेक टीव्ही शोजमध्ये झळकली आहे. 
- कार्टून कॅरेक्टर जेसिका ही आजपर्यंत अनेक मॉडेल्सची मॉडेल राहिली आहे. अनेक मॉडेल्सने जेसिकासारखे दिसण्यासाठी सर्जरी करुन घेतली आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी दिसेत जॅमी... 

बातम्या आणखी आहेत...