आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brazilian Family Lives With SEVEN Tigers In Their Home

PICS: घरात पाळले आहेत 7 वाघ, आंघोळ करताना मुले करतात त्यांची सवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वाघासोबत अंघोळ करताना बोर्गस कुटुंबातील सदस्य)
जगभरात अनेक लोक चित्र-विचित्र धंद जोपासत असतात. असाच छंद जोपसणारे एक कुटुंब ब्राजीलच्या मरींगा शहरात राहते. मागील 9 वर्षांपासून हे कुटुंबीय भयावह वाघांसोबत राहत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटत असेल. मात्र हे खरे आहे. जगभरातील भयावह प्राण्यांमध्ये सामील वाघांनी या कुटुंबीयांना कधीच नुकसान पोहोचवले नाही.
सांगितले जाते, की 9 वर्षांपासून ब्राजीलचा रहिवासी बोर्गस कुटुंबातील सदस्य एरी बोर्गसने दोन वाघांना सर्कसमधून सोडून आणले आणि आपल्या घरात पाळले. हळू-हळू या वाघांची संख्या 2पासून 7पर्यंत गेली. वाघांना पाळिव प्राण्यांप्रमाणे पाळणा-या या कुटुंबीतील सदस्य यांना अजिबत घाबरले नाहीत.
बोर्गस कुटुंबीतील सदस्यांच्या सांगण्याप्रमाणे, ते या वाघांसोबत जेवण, स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करतात. घरातील मुले त्यांच्या पाठीवर बसून खेळतात. भविष्यात एरी प्राण्यांसाठी इ को पार्क चालू करण्याचा विचार करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या कुटुंबाची वाघासोबतची छायाचित्रे...
Image Credit: 247mediatv.com