आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Breathtaking Moment Lions Killed Kudu In Kruger National Park

थरारक दृश्य: रस्त्यावर कारच्या मधोमध दोन सिंहांनी क्रूरतेने केली हरणाची शिकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हरणाची शिकार करताना सिंह)
जोहान्सबर्ग- जगातील सर्वात क्रूर प्राण्यांमध्ये सिंहाचे नाव सामील आहे. त्याच्या तावडीत कुणा सापडले तर तो त्याला जिवंत सोडत नाही. अलीकडेच असा एक नाजार दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल रिझर्व्ह पार्कमध्ये दिसला. सांगितले जाते, की रस्त्यावर कारच्या मधोमध दोन सिंहांनी एका हरणाची शिकार केली. या घटनेचे फोटो पार्कमध्ये इंटर्नशिप करत असलेल्या 23 वर्षीय ब्रिटन कॅरोलिन डनफोर्डने क्लिक केले आहेत.
ब्रिटन सांगतो, की ही सकाळी 7 वाजून 45 मिनीटांची घटना आहे. मी माझ्या कारमधून पार्कमध्ये जात होतो. तेव्हा रस्त्यावर यांच्या शिकारीची लढाई पाहिली. मी जेव्हा तेथे पोहोचला तेव्हा सिंह रस्त्यावर उभे होते. त्यावेळी झाडांतून हालचाल ऐकून आली आणि सिंह खाली वाकला. कदाचित त्याला समजले होते, की त्याची शिकार समोर आहे. हरण अचानक समोर आला आणि सिंहांनी त्याच्या हल्ला केला.
ब्रिटनच्या सांगण्यानुसार, एका सिंहाने हरणाला मागून पकडले आणि दुस-या सिंहाने त्याच्या मानेवर अटॅक केला. यादरम्यान हरणाच्या जीव वाचवण्यासाठी आकंतांडव करत होता. परंतु स्वत: वाचवू शकला नाही. हे खूपच भयावह दृश्य होते. आमच्या डोळ्यासमोर सिंहांनी क्रूरतेने हरणाची शिकार केली. ही घटना माझ्या कारपासून काही अंतरावरच घडली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शिकारीच्या लढाईचा थरार...