आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय कमी वेळेत तयार झाले हे 5 पूल, अभियांत्रिकी चमत्‍कारापेक्षा नाहीत कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्‍याही देशाच्‍या, परिसराच्‍या विकासामध्‍ये एक गोष्‍टी अतिशय महत्त्वाची ठरली आहे, ती म्‍हणजे दोन टोकांना जोडणारे पूल. अनेक ठिकाणी अतिशय कठीण परिस्थितीत अभियंत्‍यांनी आधुनिक काळात पूलांचे बांधकाम केले आहे. प्राचीन काळीदेखील पूलांचे बांधकाम करण्‍यात आले होते. काश्मिरपासून कन्‍याकुमारीपर्यंत अतिशय दुर्गम भागात पूलांचे बांधकाम करुन रवेल्‍वे वाहतूक आणि रस्‍ते वाहतूक सुरु करण्‍यात आली. जगातही अनेक ठिकाणी अनेक संकटांना तोंड देत पूलांचे बांधकाम करण्‍यात आले. पूलांच्‍या बांधकामामागे काही घटना कारणीभूत होत्‍या. तर काही पूलांचे बांधकाम प्रवासासाठी करण्‍यात आले. काही पूलांचे बांधकाम अतिशय कमी वेळात करण्‍यात आले. त्‍यामुळे खर्च कमी झाला.

अतिशय कमी वेळेत आणि आकर्षतरित्‍या तयार झालेल्‍या 5 पूलांची माहिती आम्‍ही देत आहोत. वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...