आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Girls Second Worst Drinking Habits In The World

दारुच्या नशेत अशा झिंगतात तरुणी, पश्चिमेकडील तरुणाईला व्यसनांचा विळखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिमेकडील देशांमध्ये दारुच्या व्यसनाने तरुणाईला अगदी जखडले आहे. संध्याकाळ झाल्यानंतर येथील तरुणाई पब किंवा बारमध्ये झिंगताना दिसून येते. यामुळे येथील सरकारची डोकेदुखीही वाढली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील काही तरुणांनी रात्रीच्या सुमारास प्रचंड दारू प्राशन केली. त्यानंतर परिसरातील इमारतींवर हल्ला चढविला. त्यांना आवरण्यासाठी पोलिसांचा चक्क एक रात्र लागली. यावेळी काही तरुणांना आणि तरुणींनाही अटक करावी लागली होती. यावरून पश्चिमेकडील समाजावर असलेली दारुची पकड दिसून येते.
पुढील स्लाईडवर बघा, पश्चिमेकडील तरुणी दारुच्या आहारी गेल्या आहेत...