आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावंडांमधील FUNNY प्रेम, वारंवार बघावे असे फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्षाबंधनाचा सण नुकताच साजरा करण्यात आला. या सणामुळे बहिण-भावामधील नाते अधिक मजबूत होते. लहानपणापासून बहिण-भाऊ आई-वडीलांच्या छत्रछायेखाली अगदी सुरक्षित जीवन जगत असतात. त्यानंतर बहिणेचे लग्न होते. ती एका दुसऱ्या घरी राहायला जाते. हा क्षण दोघांना बराच इमोशनल करून जातो. दोघांमध्ये असलेले हे नाते अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत कायम राहते....

तर बघुयात भावंडांमधील काही FUNNY PICS... पुढील स्लाईड्समध्ये...