आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Brutal Images Show 16th Century Historic Football Calcio Storico Alive In Floren

फुटबॉलच्या नावावर होते फाइटिंग, खेळाडू एकमेंकांना मारतात लाथा-बुक्क्या, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुटबॉल या खेळात साधारणत: 11 खेळाडू असतात व नियमांनुसार खेळ खेळला जातो. मात्र इटलीच्या फ्लोरेन्स शहरात खेळल्या जाणा-या या फुटबॉल सामान्यात लाथा-बुक्क्याही चालतात. केलसियो स्ट्रोरिको म्हणजे हिस्ट्रोरिक फुटबॉल नावाच्या या खेळाची सुरुवात येथे 16 व्या शतकात झाली होती. आता प्रत्येक वर्षी जून महिन्यात हा खेळ खेळला जातो. 11 नव्हे 27 खेळाडू असतात एका संघात...
या हिंसक फुटबॉल सामन्यात दोन्ही संघात 27 खेळाडू असतात. रेतीच्या मैदानावर 50 मिनिटांपर्यंत ब्रेकविना सामना खेळतात व सर्वाधिक गोल करणारा संघ विजेता घोषित केला जातो. खेळाडू एकमेंकांना बुक्के मारतात, रेसलिंग करतात इतकेच नव्हेतर कपडेही फाडतात. प्रत्येक संघात गोलकीपर, तीन फुलबॅक, पाच हाफबॅक आणि 15 फॉरवर्ड प्लेअर असतात. वर्ष 1573 मध्‍ये फ्रान्सचा राजा हेन्री तिसरा म्हणाला होता, की हा खेळ प्रकार खूप क्रूर आहे. त्यामुळे त्याला क्रीडा प्रकार म्हणणे चुकीचे ठरु शकते.
पुढील स्लाइड्सवर पाहा या खेळाशी संबंधित काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)