आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे भरतो वधूंचा बाजार, चांगला भाव मिळण्‍यासाठी अशा नटतात मुली, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोफिया- जगभरात असे काही देश आहेत. जेथे चोरून महिलांची खरेदी विक्री केली जाते. मात्र आम्‍ही आपल्‍याला युरोपमधील एका अशा देशाची माहिती देत आहोत जेथे चक्‍क नववधूंचा खुल्‍या पटांगणात बाजार भरतो. या बाजारात वधूंचा सौदा केला जातो. वधूंची ठरलेल्‍या किंमतीत खरेदी करून तिला आपल्‍या सोबत नेल्‍या जाते. हा देश आहे यूरोपमधील बुलगारिया.
नटून-थटून येतात वधू..

बुलगारियाच्‍या स्टारा जागोर नावाच्‍या परिसरात वर्षातून तीन वेळा हा बाजार भरतो. या बाजारात मोठा नखरा करुन मुली येतात. या प्रदेशातील गरीब लोकांच्‍या वतीने हा बाजार भरवण्‍यात येतो. शिवाय स्‍थानिकांचा उत्‍स्फूर्त प्रतिसादही या बाजाराला मिळतो. या बाजार येणा-या मुली आपल्‍या कुटुंबियांसोबत असतात. बुलगारियामध्‍ये असे कित्‍येक परिवार आहेत. जे आर्थिकदृष्‍ट्या सक्षम नसल्‍याने आपल्‍या मुलींचे लग्‍न या पद्धतीने करतात.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, बाजारात अशा नटून येतात मुली..
बातम्या आणखी आहेत...