आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजही लक्ष वेधून घेताय जपानमधील फळांच्या आकारातील बसस्टॉप!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फळांच्या आकारातील हे बसस्टॉप जपानमधील इसाहाया शहरातील कोनागई गावात उभारण्यात आले आहेत. 1990 मधील ट्रॅव्हल एक्सपोच्या निमित्ताने नागासाकीमध्ये येणार्‍या पर्यटकांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वार म्हणून त्यांची निर्मिती करण्यात आली होती. सिंड्रेलाच्या भोपळ्याच्या गाडीवरून ही कल्पना सुचली. टुणुक टुणुक चालणारी भोपळ्याची गाडी आपल्यालाही नवीन नाही.
(dailyonigiri.com)